नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय. एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नये, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.