रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील गोवळकोट परिसरात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.