ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या सेनेकडून राऊत, मनसेकडून नांदगावकर यांच्यावर जबाबदारी... अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.