रत्नागिरीमध्ये धुवाधार पावसानंतर कोकणात भात लावणीची काम सुरू. बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात व्यस्त. गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार बरसतोय पाऊस. समाधानकारक पाऊस झाल्याने सर्जा राजाच्या खिल्लारी जोडीने नांगरणी करून भात लावणी सुरू.