तळ कोकणामध्ये पावसाने उसंत घेतल्यानंतर कोकणातील बळीराजा भात कापणीच्या कामांना सुरुवात करताना पाहायला मिळत आहे. यंदाचा झालेला हा पाऊस शेतीपूरक असल्यामुळे भात देखील चांगलं आलेलं पाहायला मिळते.