रायगड जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलेली आहे. लोणेरे, पन्हाळघर भात लावणीच्या कामाला वेग आला असून शेतकरी बळीराजा आता शेतात भात लावणी करताना पाहायला मिळतोय. महिला पुरुष व शेतमजूर हे शेतात उतरून शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे.