डोंबिवली-मानपाड्यात रिक्षाचालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मानपाडा परिसरात रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त चार प्रवासी भरून प्रवास सुरू आहे. इतकंच नव्हे तर रिक्षा चालवतानाच मोबाइल स्टेअरिंगसमोर ठेवून व्हिडिओ कॉल सुरू होता. हा धक्कादायक प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.