डोंबिवलीत रिक्षा चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. चोरट्यांनी डोंबिवलीच्या 9 Yard बारसमोरून रिक्षा लंपास केली. चोरीची घटना CCTV मध्ये कैद झाली. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू आहे.