सांगलीतील शांतिनिकेतन लोक विद्यापीठावर खुल्या राज्यस्तरीय व हौशी रायफल शूटिंग स्पर्धां संपन्न झाल्या. खुल्या गटातील या रायफल शूटिंग स्पर्धेसाठी राज्यभरातून रायफल शूटर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेलंगणा राज्याचे रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष अमित सांधी यांच्या उपस्थितीत या रायफल शूटिंग स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झालं.