साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना आता प्रसादासाठीही अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम शिर्डीतील पेढे आणि इतर प्रसादाच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे...