आज ऋषीपंचमी आणि संत श्री गजानन महाराजांची ११५वी पुण्यतिथी शेगाव येथे साजरी केली जात आहे. लाखो भाविकांनी शेगावला धाव घेतली आहे. समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.