ग्रामीण भागात महागाईमुळे घरकूल बांधकामे अडचणीत आली आहेत. बांधकाम साहित्याचे वाढलेले दर आणि शासनाकडून मिळणारे अपुरे अनुदान यामुळे लाभार्थी त्रस्त आहेत.