मालेगावात वाढत्या तापमानामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. कडक उन्हामुळे कांदापात पिवळी पडून करपू लागली आहे, ज्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.