चंद्रपुरात तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बच्चेकंपनीसह तरुणांनी जलतरण तलावांवर मोठी गर्दी केली आहे.