मराठा समन्वयक महेश डोंगरे पाटील यांच्याकडून अभिनेते रितेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. १ मे ला अभिनेते रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी चित्रपट हा राज्यभर प्रदर्शित होणार आहे.