बीडमधील केज तालुक्यातील समर्थकांकडून बुधवारी 12 नोव्हेंबरला आंबळाचा बरड येथे धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच विधीवत पूजा करण्यात आली.