यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पात्रे पूर्णपणे कोरडी पडली असून पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगरगाव जवळ असलेल्या अडाण नदीचे पात्र कोरडे पडले आहे.