नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपोषनाच्या समर्थनात रस्तारोको केलं. मुदखेड शहरात सकल मराठा समाजाच्या रस्तारोको केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समजाकडून रास्तारोको करण्यात आलं.