साक्री आणि पिंपळनेर सारख्या भागात अद्यापही 'माथाडी कामगार कायदा' लागू न झाल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष आहे. आंदोलनादरम्यान कामगारांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.