चालू ऊस गळीत हंगामात प्रतिटन ५५०० दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माढ्याच्या भीमानगर गावात ३ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.