नांदेड - शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांकडून रास्तारोको करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली.