नाशिकच्या सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचल्याची घटना घडली आहे, रस्त्याला तब्बल १० ते १५ फूट खोल खड्डा पडला आहे. सततच्या पावसामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज आहे.