भोर- महाड मार्गावर भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचं काम सुरू झालं आहे. भोर पंचायत समिती सभापती मनिषा कंक यांच्या पुढाकाराने बुजवण्यास सुरुवात सुरू आहे. सभापतींनी खड्ड्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्यावर उभ्या राहून देखरेख करत त्यांनी कामाच्या दर्जाबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देत खड्डे बुजवून घेतले.