केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वार्षिक पास काढल्यावर प्रति टोल फक्त 15 रुपये असणार आहे.