नांदेड - नागपूर महामार्गांवर सकल मराठा समाजाचा रस्तारोको सुरू आहे. हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे दोन तासापासून चक्का जाम आंदोलन सुरू आहे. महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले आहे