धुळे शहरात लागत असलेल्या मोहाडी गावातील दंडेवाला नगरात एका महिलेचा खून करण्यात आला. त्याचबरोबर तिचे दागिने देखील लुटून नेण्यात आले त्यामुळे या या भागातील नागरिकांनी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी समोर सुमारे एक तास रास्ता रोको केला.