श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत काल मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चोरट्यांनी एकाच वेळी तीन सोन्याची दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. महेश महाले यांचे दुकान फोडून चोरट्यांनी एक किलो चांदीसह , सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.