दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप तोडून रोख रक्कम आणि सामानाची चोरी करण्यात आली असून चोरांची टोळीच पनवेल तालुक्यात सक्रिय असल्याचे समोर येतेय.