महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ मध्ये रोहा नगरपरिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. सुनील तटकरे यांनी गड राखला असून, वनश्री शेंडगे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. भाजप राज्यभरात १२६ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर गडचिरोलीत एका जागेवर विजयी झाला.