रोहित आर्याने पालकांना तुमची मूलं किडनॅप झाली आहेत, असं समजून त्यांना दरवाजावर जोरजोराने मारत ओरडायला सांगत शुटिंग करुन घेतलं होतं.