आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला आहे. एनजीसीच्या 24 फेब्रुवारीच्या अहवालात कंपनीचा हलगर्जीपणा सिद्ध झाल्याचे नमूद करत, पवारांनी या आधारावर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी ते मुंबईला गेले होते.