धनगर समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर तालुक्यातील बाबीर देवाची यात्रा पार पडत आहे. यात्रे निमित्ताने अमोल भिसे मित्र परिवाराकडून धनगर समाजाच पारंपारिक नृत्य असलेल्या गज ढोल स्पर्धा पार पडल्यात.