त्यांचे मुळगाव फलटण जवळचे तरडगाव असून आज त्यांच्या निवासस्थानी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी घरातील नातेवाईकांची सांत्वन पर भेट घेतली.. यावेळी अजित दादांसोबतच्या अनेक गोष्टींना घरातील नातेवाईकांनी उजाळा दिला