बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेल्या विमान अपघातात क्रू मेंबर पिंकी माळी हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. पिंकी माळीच्या घरी सात्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, सचिन आहिर दाखल झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.