राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमान अपघातात निधन झालेल्या सहवैमानिक शांभवी पाठक यांच्या कुटुंबीयांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी शांभवी यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.