आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आणखी दोन व्हिडीओ एक्सवर शेअर करत नव्याने टीकास्त्र सोडले आहे.