बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या इमारतीवर अज्ञातांनी पाच राऊंड फायरिंग केली. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून 12 पथकांकडून घटनेचा तपास सुरू आहे. क्राइम ब्रांचकडून रोहित शेट्टीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.