माझी अभ्यासासाठी वही आणायची असेल तर पप्पा म्हणतात माझ्याकडे खिशात 10 रुपये देखील नाहीत. असं सांगत शेतकऱ्याच्या लेकीने रोहित पवार यांच्यासमोर मनातील व्यथा मांडली. 1500 रुपये नाही दिले तरी चालती, पण आमच्या मालाल भाव द्या अशी मागणीदेखील त्या चिमुरडीने केली.