जळगावमधील मुक्ताईनगर इथं नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामाची टिन पत्रे वादळी वाऱ्याने उडाले. यामुळे मोठं नुकसान झालं आहे. मुक्ताईनगर तालुक्यात काल झालेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झालं आहे. काही ठिकाणी विद्युत पोलही कोलमडले आहेत.