पाणी घेण्यासाठी उतरलेला प्रवाशी गोंदिया स्थानकावर धावती गीतांजली एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात पडला. मात्र कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस दलातील अमित कुमार यांनी प्रवाशाला वाचवलं.