सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या बुर्ली येथील पाणी प्रश्नावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्यावतीने अंघोळ आंदोलन करण्यात आले आहे.बुर्ली येथे पिण्याच्या पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत,असल्याचा आरोप करत आंदोलन केलं.