बरं झालं मी शिर्डीच्या लोकसभा निवडणुकीत हरलो,नाहीतर मला काँग्रेस सोबत राहावं लागलं असतं,आणि मी बाहेरच असतो,आत जाता आलं नसतं, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.