न्यूयॉर्कच्या टाईम्स स्केवरसरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे पोस्टर्स झळकले. टाइम्स स्केवर मधील बिलबोर्डवर मोहन भागवत यांच्या वननेस सेलिब्रेशन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली