राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत आज शेगाव, खामगाव दौऱ्यावर असून मोहन भागवत यांनी शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रीच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच श्रींच्या चरणी नतमस्तक झाले.