साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गुरूपोर्णीमा उत्सवाची आज सांगता होत आहे. साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याहस्ते साई मंदिर परिसरातील गुरूस्थान मंदिरात पारंपारीक पद्धतीने रूद्राभिषेक करण्यात आला.