पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं. विकासकामात प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचा आरोप आहे. मॉडेल स्कूलच्या कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे.