उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सत्ताधारी पक्षाचं चहापान कार्यक्रम सह्याद्री अथितीगृहात पार पडलं. यावेळी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडणार आहे.