चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग तिसऱ्या दिवशी कायम, शहरातील अनेक पेट्रोल पंप साठा संपल्याने झाले बंद