लातूर- पेट्रोल, डिझेल टंचाईची अफवा, अहमदपूरमध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे. ग्राहक आणि पंप कर्मचारी यांच्यात हाणामारी, 04 जखमी.