सोलापूर जिल्ह्यातल्या माढा येते पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरली, या अफवेमुळे वाहनचालकांचा चांगलाच गोंधळ उडाला. वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचं पहायला मिळालं.